वैधानिक इशारा


उजवीकडे 'सुभाषित सरिते'त दिसणारी इंग्रजी वाक्यं मी, म्हणजे खोडसाळाने, लिहिलेली नसून मला आवडलेली प्रसिद्ध quotations आहेत. एका वाचिकेचा गैरसमज झाल्यामुळे हे स्पष्टीकरण देत आहे.3 Comments:

 1. HAREKRISHNAJI said...
  खोडसाळ पणा भावला बर का
  मोरपीस said...
  खोडसाळपणा मस्त आहे.
  Anonymous said...
  मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
  ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

  दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


  आपला,

  अनिरुद्ध देवधर

Post a CommentOlder Post Home

Blogger Template by Blogcrowds