समस्त मनोगतींना सुचना! ऐका हो ऐका!हल्ली बाजारात एक नवीन पुस्तक आले आहे. मी कालच घेऊन आलो आणि सध्या त्याची पारायणं करतो आहे.अत्यंत मौलिक माहितीने भरलेले व तमाम मनोगतींसाठी अत्यावश्यक असे हे पुस्तक तुम्हीही लवकरात लवकर आणा ( अर्थात विकत. अहो, माझा चरितार्थ नको का चालायला? तिथे आमची सौ. तो 'Home Minister' नावाचा कार्यक्रम पाहून "पैठणी हवी" म्हणून हटून बसली आहे. त्या बांदेकराला कुणीतरी आवरा रे! ) ह्या बहुमोल, बहुगुणी, बहुरंगी, बहुढंगी, इ. इ. पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र खाली देत आहे :

1 Comment:

  1. Priyabhashini said...
    खोडसाळा,

    हे पुस्तक सध्या मनोगताच्या प्रशासकांनाच पाठवण्याची वेळ आली आहे. :D

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds